August 20, 2026


वाळूज महानगर – अमरधाम स्मशानभूमी रांजणगाव पोळ येथे पंचायत समिती सदस्य प्रदीप भास्करराव सोनवणे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2026 रोजी विविध प्रकारच्या झाडांची लागवडकरण्यात आली.

कार्यक्रमास वैकुंठधाम स्मशानभूमी सुशोभीकरण ग्रुप मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी रवी दरेकर, रावसाहेब बोडखे व अमोल वामन कुऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. झाडे लावण्यासाठी डॉ संजय जाधव, डॉ देवचंद कुऱ्हाडे, कैलास कुऱ्हाडे, दिपक कुऱ्हाडे, नवनाथ कुऱ्हाडे, रावसाहेब कुऱ्हाडे, बद्रीनाथ नरोडे, शिवाजी बोडखे, गायकवाड सर, राजु कुऱ्हाडे, मच्छिंद्रनाथ कुकलारे, अशोक पसारे, विष्णू नरोडे, काकासाहेब गुंजाळ, विलास बोडखे, मुकेश लव्हाळे, एस टी कुऱ्हाडे, बाबासाहेब प्रधान, सुभाष लव्हाळे, बारकु कुऱ्हाडे, भारत कुऱ्हाडे, नरहरी गायकवाड, प्रविण गुंजाळ, तोंडे मॅडम तलाठी, सुभाषराजे भोसले, संदिप गायकवाड, अनिल कुऱ्हाडे , नितीन आढाव इत्यादी हजर होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *