August 13, 2026

 

वाळुज महानगर, (ता 13) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इंडोको रेमेडीज लिमिटेड या कंपनीमध्ये न्यू पँथर कामगार संघटनेची स्थापना झाली.

यावेळी न्यू पॅंथर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी फित कापून व श्रीफळ फोडून नामफलकाचे अनावरण केले. या प्रसंगी संघटनेचे सुनील सोळुंके, किशोर साळवे, सुनील सदावर्ते, गोपीचंद वल्ले, संभाजी भापकर, राजीव राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कंपनीचे सर्व कामगार उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *