September 20, 2026


वाळुज महानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई यांचा वाढदिवस मंगळवारी 13 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सय्यद अलिम, गणेश गायके, पप्पू सय्यद, दीपक पंडित, अंकुश गवारे, संतोष बोटवे, संतोष जयस्वाल, कृष्णा लोहकरे, नितीन लिहिणार, बाळू कुऱ्हाडे,

सुनील वाकुडकर, उमेश गवळी, गीता वाहग, आफताब सय्यद, अरबाज सय्यद, अरबाज शेख आदिन सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

1 thought on “ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई यांचा वाढदिवस साजरा

  1. I have been searching for a reliable gaming spot for a long time and finally found my favorite place. The interface runs super smooth and withdrawals are always on point. Highly recommend this to all my friends who love fast paced entertainment. Thanks for keeping it simple and fair. Check it out here bd456bd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *