March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्वानुमते पाच दिवसीय भिमउत्सवची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.


यात अध्यक्ष -विजय गायकवाड, उपाध्यक्ष- अजय चौथमल, अनिल जाधव, सुमित मांदळे, कैलास साळवे, उत्तम भडगळ. सचिव -आनंद बोर्डे, रवी लोंढे. सहसचिव- संजय पठारे, अजय जाधव, राहुल साळवे, कैलास दळवी. कोषाध्यक्ष- गौतम पाईकराव, सतीश साळवे. सह कोषाध्यक्ष- शांतीलाल दिवेकर, ईश्वर लोखंडे, गौतम सरोदे, सुनील साळवे. संघटक- विकास गायकवाड, विकास शेजवळ. सहसंघटक- नामदेव केदारे, एस पी हिवराळे, लक्ष्मण परकारे, किसन अहिरे.


स्वागत अध्यक्ष- अशोक निकम, सहस्वागताध्यक्ष- स्वप्नील खरात, प्रशांत साळवे, निलेश लाटे,, निलेश त्रिभुवन. कार्याध्यक्ष -सुनील जोगदंडे, अजय जाधव. सहकार्यध्यक्ष- आशिष धुमाळ, रमेश बागुल, विनोद वाकोडे. स्पर्धा निरीक्षक- व्हि के जाधव, एस बी धानोरकर, सुधीर शेषवरे,, भीमदर्शन तायडे, ईश्वर उमाळे, संदीप काजळे, बाबुराव गायकवाड, अविनाश सोनटक्के, आकाश मगर, राजन सोमासे, अमोल पिंपळे. मुख्य मार्गदर्शक- रमेश गायकवाड, सुनील काळे,

हनुमंत भोंडवे, प्रवीण नितनवरे, संतोष लाठे, सुभाष मुदगडकर, जितेंद्र दहातोंडे, रवीकुमार वसाटे, कृष्णा साळे, मदन काळे, प्रकाश काची, सुभाष मोरे, रामचंद्र पठारे, विनोद अवसरमल, प्रवीण आव्हाड, शेषराव जोगदंडे, छाया सोनकांबळे, बाबासाहेब जाधव, एस बी भालेराव, राम पाटोळे, बाबासाहेब घुगे, बाळासाहेब कारले, श्रीकांत साळे, युवराज धबडगे, संजय सांभाळकर,
सहमार्गदर्शक-रमेश निकम, श्रावण खरात, भगवान नरवडे, कचरू दळवी, जगन्नाथ जाधव, मगन निकम, विकास सावकर, शंकर खरात, मच्छिंद्र उबाळे, विनायक रणयेवले, पोपटराव साळवे, मारुती कांबळे, नरेंद्र त्रिभुवन, विनायक जाधव, दत्तात्रय शेजवळ, विष्णू भाटे, विश्वनाथ झाल्टे, चांगदेव त्रिभुवन, विनोद चौधरी, विश्वनाथ त्रिभुवन, तेजराव मांदळे, विजय वाघ, धम्मपाल शिरसाट, बाळू शेरे, राजु वाघमारे, सल्लागार- डॉ. मानव पगारे, डॉ.पंकज बलदोटा, संजय तिजोरे, प्रशिक पठारे, बाळू होर्शिळ, विक्रम पठारे, अशोक दाभाडे, संदीप पवार, सम्राट वाकळे, मिलिंद बिराडे, अशोक कीर्तीकर, राजेंद्र निकम, सुनील शेजवळ, मुकुंद जोगदंडे, देविदास परकारे, नितीन शेजवळ, आकाश रोकडे, शालिक वाहुळ, दिलीप कुचेकर, जनार्दन वाकडे, सोमीनाथ घोरपडे, अशोक साठे, मिलिंद थोरात, संदीप साळवे, सतिश पवार, प्रफुल भोसले.

महिला प्रतिनिधी-कौशल्याबाई निकम, विमल दळवी, संगीता खरात, दिपाली परकारे, स्वाती चोतमल, द्वारका नरवडे, सुनंदा कसबे, कलाबाई साळवे, गयाबाई साळवे, छाया पाईकराव, वंदना सावतकर, रमाबाई तायडे, ताराबाई जाधव, सत्यभामा लोंढे, रंजना परकारे, सुरेखा केदारे, शारदा पाईकराव, रेखा साळवे.
प्रसिद्धीप्रमुख- संजय निकम, सूर्यकांत पठारे,
सोशल मीडिया प्रमुख- दिपक निकम, ऋतिक साळवे, सिद्धार्थ राऊत. संरक्षण समिती- करण मोहन, अक्षय जाधव, राहुल राऊत, किशोर साळवे, नितीन लाटे, कुणाल खरात, किशोर परकारे, अमोल नरवडे, अमोल जोगदंडे, शुभम खरात, शुभम शहराव, विशाल रुपेकर, प्रशांत साळवे, गौरव साळवे, निलेश मांदळे, प्रेम वाघ, विकी काळे, शुभम परकारे, सागर नरवडे, भगवान भांबळे, योगेश तुपे, आनंद वाघमारे.
विशेष सहकार्य-अनिल साळवे, अनिल सोनवणे, भगवंतराव निकम, दीपक दळवी, यशपाल कदम, सचिन मोरे, जगन्नाथ निकम आदींचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *