March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – भूमिपुत्रांच्या मनामध्ये स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 424 व्या जयंती निमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने बजाजनगर येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, जिल्हाउपध्यक्ष शिवाजी मोरे पाटील, आरपीआयचे जिल्हासचिव प्रवीण नितनवरे, तालुका युवाअध्यक्ष पवन पोटफाडे, तालुकाध्यक्ष सुखदेव सोनवणे, गिरीधर चव्हाण, वाळूजमहानगर अध्यक्ष राजेश इंगोले, नितीन पठाडे, राजेंद्र पवार पा . आबासाहेब शिंगारे , दत्तू नवले, योगेश निलंगे, बडे मामा, दत्ता काकडे, चिन्मय जाधव, संदीप मोईन, भाऊसाहेब वाघमारे, के पी चव्हाण व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *