
वाळूजमहानगर, (ता.12) – वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद शाळेत थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची मंगळवारी (ता.11) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, अनिता राठोड, विद्या सोनोने, सोनाली निकम यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
