February 5, 2026


वाळुज महानगर – छावाचे मराठवाडा अध्यक्ष संजय आळंजकर पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सोबतच राष्ट्रवादीचे युवानेते आकाश डांगे पाटील यांनीही समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे पाटील, प्रसिद्धी प्रमुख अमोल पोटे पाटील, शाखाप्रमुख संभाजी काळे पाटील, नवनाथ काळे, दिपक इधाटे, शहरप्रमुख पाटील, साळे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *