June 16, 2026

 


वाळूज महानगर, (ता.16) – वाळूज परिसरातील सिडको महानगर-१ येथील ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॉलेज प्रशासनाने नुकतीच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका अधिकृतपणे जाहीर केली.

या परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुपमधील सर्वच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. यात PCM- ग्रुप मधून आदिक पूर्वल ९९.४२%ile (कॉलेजमध्ये प्रथम), सिंग प्रियांशू ९८.१३%ile, नेरकर प्रांजल ९७.८१ %ile, बोळके यश ९७.२१ %ile, सिंग हरिओम ९६.३१ %ile, सराफ नरेंद्र ९५.७६ %ile, कुलकर्णी निखिल ९३.६७ %ile, प्रदुम्न तायडे ९३.०७ %ile, चौधरी पुरब ९२.९४ %ile, गायकवाड ओम ८९.९० %ile, डिंगरे पृथ्वीराज ८७.२६ %ile, काळे नेत्रा ८७.१७ %ile, कुंभार सोहम ८२.७७ %ile तर PCB – ग्रुप मधून गुप्ता त्रिलोकचंद ९४.५४ %ile (पीसीबी ग्रुपमध्ये प्रथम), शिंगाडे अनुज ९१.०६ %ile विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *