March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील टायर बनवणाऱ्या कंपनीच्या बाळकृष्ण टायर एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कामगार दिनानिमित्त कामगार पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी बी बी जाधव, रवी भुतकर, किशोर शिंदे, रावसाहेब बनसोडे, भाऊसाहेब नाडे, साईनाथ गोरे, रतन भुतकर, सुनील गरड, नंदू शिंदे, सचिन राठोड आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *