March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.29)- मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिशभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुक निमित्त आढावा बैठक बुधवारी 1 मे रोजी सकाळी 10 वाजता गंगापूर कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, युवक आणि महिला या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन
तालुका अध्यक्ष अंकुश बाबुराव काळवणे, रमेश निश्चित, राजू पठाण, मनीषाताई बत्तीशे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *