August 6, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.29) – पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा प्रमुख कैलास भोकरे व वडगाव (को)- बजाजनगरच्या ग्रामपंचयात सदस्या मंदा भोकरे यांच्या वतीने बजाजनगर येथील बालगिरी महाराज यांच्या गौशाळेत ग्रंथ पूजन व चारा वाटप कार्यक्रम शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला.

या कार्यक्रमाला युवासेना कार्यकारिणी सदस्या हर्षदा शिरसाट, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी महापौर त्रिंबक तुपे, हभप बालगीरी महाराज, वडगाव (को.)- बजाजनगरचे सरपंच सुनील काळे,

उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश साळे, उद्योजक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास भोकरे,

ग्रामपंचायत सदस्या मंदा कैलास भोकरे, माजी उपसरपंच उषा हांडे, कांताबाई कैलास चव्हाण, मंदाकिनी चेळेकर, पोपट हांडे, राम पाटोळे, छाया जाधव, शोभा तुपे, अण्णा कांडेकर, अशोक डोळस, अशोक हिवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

1 thought on “बजाजनगर येथे ग्रंथ पूजन व चारा वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *