पोलीस उपायुक्तांची आणखी एक धडाकेबाज कारवाई, हॉटेल साईकृपा लॉजवर छापा, सहासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – अवैध गॅस रिफिलिंग, अवैध दारू साठा या कारवाईनंतर वाळुज एमआयडीसी पोलीस...आणखी
वाळुज महानगर येथील मूल्यसंस्कार मेळाव्यास हजारोची उपस्थिती, विविध विषयांचे ज्ञानदालने ठरताहेत प्रमुख आकर्षण Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ...आणखी
वाळुज एमआयडीसी ठाण्यात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन व शहिदांना अभिवादन Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला व संविधान दिनानिमित्त वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात...आणखी
संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबीरात 313 रक्तदात्यांचे उत्सफुर्तं रक्तदान Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – संत निरंकारी मंडळाच्या वाळुज (बजाजनगर) विभागाच्या वतीने बजाजनगर येथे घेण्यात आलेल्या...आणखी
वाळूज परिसरात जोरदार बेमौसमी पाऊस Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – गेल्या चार दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी (ता.26) रोजी रात्री नऊ...आणखी
वाळूज महानगरात मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा Ramrao Bharad November 26, 2023 वाळूजमहानगर, (ता.26) – अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन...आणखी
आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन Ramrao Bharad November 25, 2023 वाळूजमहानगर, (ता.25) – बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त...आणखी
देशी दारूच्या अवैध साठ्यावर छापा, वीस लाखाचा ऐवज जप्त Ramrao Bharad November 23, 2023 वाळूजमहानगर, (ता.23) – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या गोडाऊनवर दस्तूर खुद्द...आणखी
छोटे पंढरपुर येथे कार्तिकी एकादशी निमित्त भावीकांची गर्दी Ramrao Bharad November 23, 2023 वाळुज महानगर, (ता.23)-कार्तिकी एकादशी निमित्त वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.23)...आणखी
कृती समितीच्या मागणीची दखल, सिडको वाळूज महानगरात बसवले गतीरोधक Ramrao Bharad November 23, 2023 वाळूजमहानगर, (ता.23) – सिडको वाळूज महानगर परिसरात गतीरोधकाअभावी सतत होणाऱ्या अपघाताबाबत सिडको वाळूजमहानगर बचाव...आणखी