March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय 60 किलो वजनी गटात वाशू या खेळ प्रकारात गोल्ड मेडल जिकणारी शर्वरी रामेश्वर राठोड हिची झारंखड येथील रांची येथे होनाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

ही स्पर्धेा 24 ते 28 जानेवारी या दरम्यान होणार आहे़. या निवडी बद्दल अल्फोंसा शाळेचे मॅनेजर पाल ग्रोजे आणि मुख्यध्यापक अ‍ॅन्ट आगेस्टिन, मुख्य प्रशिक्षक व शिक्षकांनी तीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *