March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) – जेईई ॲडव्हान्स 2023 मध्ये झालेल्या परिक्षेत सिडको वाळूज महानगर, बजाजनगर येथील ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परिक्षेत मंगेश शिंपी एआयआर 2399, कल्याणी गाडे 3477, देवेंद्र मातकर 9605 आणि अंजली वाघमारे 1006 या विद्यार्थ्यांनी यशाची वाटचाल कायम ठेवत पुढील शिक्षणसाठी भारतातील टॉपच्या आय आय टी कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. ऑर्किड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *