March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अखिल भारतीय छावा वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

वाळूज महानगर येथे रविवारी (ता.16) रोजी झालेल्या या कार्यक्रमास युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, संतोष मार्कण्डे पाटील, उत्तम झळके पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब शेजुळ, देवीदास कोल्हे, अजय मोरे, राम काळे, कानिफनाथ बहिरट, नजीर पठाण, अनील जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *