
वाळूजमहानगर, (ता.12) – पंढरपुर येथे माजी उपसरपंच महेंद्र खोतकर व शैलेश खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकिमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समिती कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 
यामध्ये अध्यक्ष : सुशिल भिमराव म्हस्के, उपाध्यक्ष गुड्डु चाऊस, सचिव विशाल बनकर, सहसचिव कानडे, चंदन खोतकर, विक्की म्हस्के, रोहन आमराव, प्रविन साळवे, किरण डोंगरे, बाला गायकवाड, फय्याज शेख, नितिन जगदाळे, अक्षय सभादिंडे, जुबेर शेख, कुंदन खोतकर, राजु म्हस्के, राजु शेख, अनिल खोतकर आदींचा समावेश आहे.
