March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मंगळवारी (ता.11) रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही.के. जाधव होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी.जी.गायकवाड, उप मुख्याध्यापक इ.डी.पठाण, राजन सोमासे, डब्ल्यू जे गायकवाड, शिवाजी जाधव, योगेश जाधव, ज्योती बोडखे, सोनल वैष्णव, सूकेशिनी शेगावकर, अर्चना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापिका व्ही. के. जाधव यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कैलास बारगळ यांनी केले तर आधार अनिल पाटील यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *