वाळूजमहानगर (ता.5) :- जोगेश्वरी येथील रेहान समीर शेख याने आपल्या जिवनातील रमजानचा पहिला रोजा पुर्ण केला. याबद्दल वडील समीर शेख, आई यास्मीन शेख, आजोबा मैनुद्दीन शेख, आजी खातुनबी शेख, आजोबा सलीम शेख, आजी जायदा शेख, मामा समीर शेख, अमीर शेख आदींनी रेहान शेख यांचे कौतुक केले आहे.