
वाळूजमहानगर, (ता.5) :- जोगेश्वरी येथील अरमान समीर शेख (वय 7) याने आपल्या जिवनातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा पुर्ण केला. याबद्दल वडील समीर शेख, आई यास्मीन शेख, आजोबा मैनुद्दीन शेख, आजी खातुनबी शेख, आजोबा सलीम शेख, आजी जायदा शेख, मामा समीर शेख, अमीर शेख आदींनी अरमान शेख यांचे कौतुक केले आहे.
