
वाळुज महानगर (ता.5) : गंगापुर तालुक्यातील नारायणपुर बु येथील महेक सिराज शेख या मुलीने पवित्र रमजान महिण्यात वयाच्या 8 व्या वर्षी पहीला उपवास धरल्यामुळे वडिल सिराज रज्जाक शेख, आजोबा कडु शेख, रज्जाक शेख, हमिद शेख, आक्रम पटेल, इब्राहिम शेख, कलाम शेख, सरदार शेख, काका शाकिर शेख, साजेद शेख, सद्दाम शेख, समिर शेख, मामा तय्यब शेख, खालेद शेख, बब्बु शेख, बिलाल शेख यांच्याकडून या मुलीचे कौतुक करण्यात आले आहे.
