March 23, 2026

वाळूजमहानगर (ता. 10) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना कामगार सेनेचे तालुकाप्रमुख हरिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार सेने तर्फे शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप गुरुवारी (ता.9) रोजी करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख दिलीप निरपळ पाटील,
दिलीप राजपूत, अरुण रोडगे, काकासाहेब दुबिले, शालेय समिती अध्यक्ष संतोष चोले, कामगार सेना तालुकाप्रमुख हरिदास चव्हाण, कामगार सेना व उपतालुकाप्रमुख बाळू शिवनेकर, विभाग प्रमुख आप्पासाहेब भागवत पाटील, उपविभाग प्रमुख कृष्णा काकडे, कामगार सेना संघटक गजानन पवार, कामगार सेना गटप्रमुख नवनाथ जाधव, कामगार सेना उपघटप्रमुख शरद शिंदे व गावकरी मंडळी
तसेच जिल्हा परिषद जोगेश्वरी शाळेतील मुख्याध्यापक यशवंत आवारे, सुनिता नेमाने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक यशवंत आवारे यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *