February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.7) – औरंगाबाद पश्चिम बजाजनगरच्या वतीने जय भद्रा चौक बजाजनगर येथे स्वर्गवासी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती बहुसंख्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत 6 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य मंदा भोकरे, छाया जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, उद्योजक कैलास भोकरे, रमेश शेळके, हभप बालगिरी महाराज, सतिश हिवाळे, नामदेव सागडे, त्रिंबक जगताप, बिबन सय्यद, शिवशंकर सगट, आण्णा खांडेकर, भाऊसाहेब आदिक, आशा सोनकांबळे, आरूणा कांडेकर
आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *