
वाळूजमहानगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात
बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी निधन झाल्याने वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपूंजी) ग्रामपंचायत कार्यालयातर्फे अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच कविता हिवाळे, उपसरपंच भिमराव किर्तीशाही, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, उद्योजक बाबुराव हिवाळे, दिपक सदावर्ते, शरद किर्तीकर, गोरख शेळके, माजी उपसरपंच अशोक शेजूळ, काकासाहेब कोळसे, भारत गरड, फिरोज शेख, मुरलीधर हिवाळे, कृष्णा जोशी, माजी सरपंच मोहिनीराज धनवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे, संजय दोडके, नितीन शेजूळ यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Switched over from another site last month and the difference is night and day. Payments are lightning fast and I never worry about my balance disappearing. The promotions are actually useful and not just empty promises. If you want a reliable place where your time and money are valued I suggest checking it out. bdr77