
वाळूज महानगर, (ता.17) – पतंजली योग समिती बजाजनगर छत्रपती संभाजीनगरच्या वतीने गुरुवार 16 ऑक्टोंबर रोजी वाळूज महानगरातील स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त कपडे (साडी, ड्रेस, छोट्या मुला मुलींचे ड्रेस ) भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी योग समितीचे मार्गदर्शक जनार्दन नवसरे, लक्ष्मण शिंदे,

जनार्दन निकम, शिवाजी कर्डिले, गोरख सोनवणे, संजय फलटने आदी उपस्थित होते.
