February 5, 2026

 

वाळूज महानगर – भारतीय जनता पार्टी वाळूज सर्कल अध्यक्षपदी लिंबेजळगाव येथील नंदकुमार मोहन जगताप यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर धनायत, मार्केट कमिटीचे माजी संचालक नंदकुमार गांधिले, मार्केट कमिटी संचालक रामेश्वर गवळी,रामदास आलोणे यांची उपस्थिती होती. या नियुक्तीबद्दल नंदकुमार जगताप यांचे नवनाथ निरपळ, अरुण दाणे, सचिन मुंडे, योगेश चव्हाण, अमोल शिंदे, जनार्दन गांधीले, बाबासाहेब शिंदे, अमोल साबळे, राम जेऊघाले, आप्पासाहेब पडघन, रवी ठोंबरे, शिवाजी तारक, कृष्णा तारक, नानासाहेब पडघन आदीसह पदाधिकारी व कार्यकर्यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *