March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.28) – हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवार 29 सप्टेंबर रोजी छत्रपती सम्भाजीनगर मनपाच्या हद्दी बाहेरील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवार 29 सप्टेंबर रोजी वाळूज महानगर व ग्रामीण भागातील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *