वाळुज महामार्गाची दुरवस्था Ramrao Bharad May 31, 2025 वाळुज महानगर, (ता.31) – वाळूज परिसरात अवकाळी पावसामुळे वाळूज महामार्गावर दोन्ही बाजूने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी छत्रपती संभाजीनगर ते पुणे जाणाऱ्या महामार्गाची वाळूज परिसरात अत्यंत दुरावस्था झाली आहे. About Author Ramrao Bharad See author's posts Post navigation Previous Previous post: बजाजनगर येथे स्वामी समर्थ चरणपादुका दर्शन सोहळाNext Next post: दहेगाव येथे कधीही न आटणारी ऐतिहासिक बारव आज दुर्लक्षित, विषारी किटकावर गुणकारी पाणी Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. संबंधित बातम्या दीड कोटीची जमीन हडपण्याचा प्रयत्न, आठ जणांविरुद्ध गुन्हा July 30, 2026 0 बिमाटा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम, हरित उपक्रमातून उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प July 29, 2026 0