March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 29) – बजाजनगर या कामगार वसाहतीत सीटू चा 55 वा वर्धापन दिन शुक्रवारी (ता.30) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
बजाजनगर येथील शहीद भगतसिंग विद्यालयात शुक्रवारी 30 मे 2025 रोजी दुपारनंतर 3:30 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमास वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधील कमिटी मेंबर व कामगार तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक, हॉस्पिटल कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन सीटू या कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड दामोदर मानकापे त्यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *