March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.11) – वाळूज येथील चि. निखिल विजय राऊत याचे वयाच्या 25 व्या वर्षी
शुक्रवारी (ता.11) रोजी सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई विद्या विजय राऊत, वडील विजय आसाराम राऊत, भाऊ ओम विजय राऊत असा परिवार आहे. वाळूज येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना माजी शहरप्रमुख नंदकुमार राऊत (महापौर) यांचा निखिल हा पुतण्या होत. त्याच्या अकाली निधनामुळे वाळूज येथे हळहळ व्यक्त होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *