February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – पंढरपूर येथील एकतानगरात खामनदीजवळ असलेल्या पुरातन महादेव मंदिरात गोमुख व महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.

येथे भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद लोहकरे, मिथुन लोहकरे, शाम शितोळे, नितीन कानडे, योगेश लोहकरे, दिघु सोनवणे, संतोष वाकळे, अनिता लोहकरे, लता लोहकरे, छाया दाबके, लक्ष्मीबाई लोहकरे, सुनीता कानडे, मंगलबाई सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *