May 8, 2026

ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कलानगर, वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी (ता.13) रोजी मोठ्या उत्साहात झाली.

यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथ मिरवणुकीत ‘गण गण गणात बोते’ च्या गजराने परिसर दुमदुमला होता. मिरवणुकीच्या मार्गातील भाविकांनी ठीकठिकाणी श्री गजानन महाराज यांच्या ग्रंथाचे पूजन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *