
वाळूजमहानगर, (ता.26) – काळजा औद्योगिक परिसरातील वडगाव (कोल्हाटी) येथील स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी जी ट्वेंटी च्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली.
यावेळी आदर्श प्रभाग संघाच्या अध्यक्ष जयश्री मुचक, सचिव मेनका कवाल, तालुका प्रभाग समन्वयक नितीन सरोदे तसेच केडर स्टॉप आणि इतर समूहांच्याअनेक महिला उपस्थित होत्या.
