
वाळूजमहानगर, (ता.6) – पश्चिम विधानसभा मतदार संघातील बजाजनगर वार्ड 1 ते 6 मधील व तिसगाव येथील 200 महिलांनी आमदार संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.
यावेळी आमदार शिरसाट म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जो विश्वास दाखवून महिलांनी प्रवेश केला आहे. या पक्षात मध्ये कधीच तुम्हाला दुजाभाव दिला जाणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचे येणाऱ्या निवडणूकमध्ये हात बळकट करायचे आहे, तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व जण तत्पर आहे, प्रत्येक महिलांच्या समस्या जाणून घ्या, आपण करत असलेले विकास कामे हे प्रत्येकाच्या घरात पोहचविण्याचे काम करायला हवे. ज्या महिलांना पद देण्यात आले त्यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करत बाळासाहेबांची शिवसेना बळकट करायचे आहे. असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी जिल्हा संघटक नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, विजया शिरसाट, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट, उपजिल्हा संघटक जयश्री घाटगे, शहर संघटक सुरेखा चहाण, गायत्री पटेल, शहरप्रमुख संतोष आम्ले, उपशहरप्रमुख गणेश कांबळे, सरपंच सुनिल काळे, पोपट हांडे, दशरथ मुळे, प्रकाश भोसले, रमाकांत भांगे, कृष्णा राठोड, राजेश कसूरे, संतोष नरोडे, शशीकांत ढमढेरे, संतोष दंतुले, तालुका संघटक उषा हांडे, उपतालुका संघटक मोहानी ढमढेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी आदिंची उपस्थिती होती.

या महिलांनी केला प्रवेश –
महिला आघाडी बजाजनगर विभागप्रमुख – दुर्गा मिसाळ, सरला पाटील, वासंती पाटील, जयश्री पाटील, उज्वला शिनगारे, कल्पना वाघमारे, वैशाली गुरव, वर्षाराणी सानप, चंदा हनवते, उपविभाग प्रमुख – नंदा पालकर, आरती पवार, रंजना चंद्रवंशी, अरुण गवई, माया फलके, सायरा शेख, अर्चना जाधव, कल्पना पाटील, मीना जगदाळे, तेजस्वीनी नवले, प्रतिमा डोसे, दुर्गा चवाळे, शाखा संघटक – संगिता भुगुळे, चंद्रकला मोटे, सुनिता गवळी, सुषमा जाधव, कविता खैरे, विद्या सोमासे, रुपाली चौधरी, रुपाली पाटील, सविता आंबेकर, रंजना निकम, वैशाली आंबिलके, सुनिता गरड, द्वारका गुंड पाटील, कल्पना बिराजदार, अनिता गिराशे, जया नेमाने, मिना बनकर, उपशाखा संघटक – मिरा कुरुंद, नंदा निकम, वैशाली ढाळे, निर्मल भोसले, रेखा साळवे, वर्षा कोकाटे, विद्या माणकरी, उषा कुलकर्णी, रुपाली सोनवणे, स्वाती जाधव, वेणु जाधव, हेमांगी जाळवे, सविता काळे, सिमा सुपे, कांता कदम, रंजना राजपुत, आशा शेकडे, उषा काटकर, प्रियंका घोरपडे, पुजा मस्तुद, सागर शिवशेटे, विजया पाटील, आशा जगदाळे, संगीता जगदाळे, दैवशाला वजिरवाड, सिमा शेवाळे, संध्या गोरे, संगिता गोरे, संगिता गिराशे, वर्षा वाघ, कल्याणी कोतेवार, प्रतिक्षा काफरे, किरण चांदणे,

गटप्रमुख – उषा काकडे, वैशाली माळी, यशोदा कडबाते, आशा शेंडकर, राधाबाई बेनाडे, कविता खेळवणे, भाग्यश्री शिंगटे, वैशाली गोसावी, पुष्पा स्वामी, कल्पना लांडगे, आश्विनी पाटील, निर्मला गिराशे, लता भोगावकर, काजल जगताप, अनुसया फुटाणे, सुशिला नरोडे, उपगटप्रमुख –ज्योती देवतकर, सुशिला लक्ष्मण मगर, वर्षा व्यवहारे, सत्यभामा रासवे, सविता गमे, सोनाली पाटील, अनिता शिंग, पुनम खेडवाल, वंदना साळुंके, डॉ. वंदना पाटल, मोहिनी रसाळ, कमल बन, सरिता कदम, उषा निर्मळ, पुजा बिराजदार, वैशाली माळी, मंदाकिनी करंजकर, लता भाळेकर, अनिता मुरदे, चित्रा निकम, रत्ना पाटील, सिमा वाळेकर, उमा वाघमारे, ज्योती गवांदे, अरुणा केसकर, योगेश्वरी कोदाळे, सुकेशनी गवई, सुनिता ओझा, शालिनी घुगरकर, सारिका शिंदे, कल्पना पवार यांचा प्रवेश करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
