February 5, 2026
  • वाळूजमहानगर, (ता.4) – पंढरपूर येथे सुरू असलेल्या साडी सेल मध्ये पहिल्या दिवशीचा लकी ड्रॉ मंगळवारी सायंकाळी काढण्यात आला.
  • https://youtu.be/_4y8xfvgwZM
  • यात वडगाव (को.) येथील मनीषा राजपूत या भाग्यवान विजेत्या ठरल्या. आज या साडी सेल व प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

औरंगाबाद येथील नामांकित राणीज् कलेक्शनच्या वतीने खास मकर संक्रांती निमित्त आपल्यासाठी साडी सेल व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गुरुकृपा फरसाण मार्ट शेजारी पंढरपूर येथे हे प्रदर्शन सुरू असून आज या प्रदर्शन व साडी सेलचा शेवटचा दिवस आहे.

प्रदर्शनादरम्यान दररोज लकी ड्रॉ काढण्यात येतो. मंगळवारी (ता.3) रोजी सायंकाळी पहिल्या दिवसाचा लकी ड्रॉ काढण्यात आला.

यात वडगाव (को.) येथील मनीषा राजपूत या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना राणीच कलेक्शनच्या वतीने सुनील दरख, विद्या सारडा, ज्योती भंडारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी ज्योती गायकवाड, छाया जाधव, आप्पासाहेब हिंगमिरे आदींसह महिला ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *