February 5, 2026

वाळूजमहानगर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रि.पा.ई.चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या आदेशानुसार पवन दाभाडे यांची रि.पा.ई. च्या औरंगाबाद (पश्चिम) तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे ध्येय धोरणानुसार सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन एकनिष्ठपणे पक्षाचे काम करावे. व औरंगाबाद (पश्चिम) तालुक्या मध्ये पक्ष अधिक मजबुत व्हावा. यासाठी पक्ष बांधणी करावी. ची अपेक्षा दाभाडे यांच्याकडून करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र रि.पा.ई. चे मराठवाडा विभागीय सचिव कुंदन लाटे यांनी दिले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ इंगळे, सुदन काटे, देवराज बीर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *