March 24, 2026

           वाळूजमहानगर, (ता.20) – श्री शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून आशा गवळी यांची नियुक्ती झाल्याने यांचा सत्कार श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) ता.गंगापूर येथे शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.20) रोजी करण्यात आला. 

  1. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका सरोज पवार, सुरेश सुलताने, भगवान वनारसे, अनिल भांड, रमा आडे, वैशाली सपकाळ, सविता गोसावी, गणेश गिरे, मारोती सुरणर, मुलगीर, काळेश्र्वर भुरे, पी.एन.राठोड, ज्ञानेश्वर कौशल्ये उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *