February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.16) – बजाजनगरात येथील अन्नपूर्णा महिला मंडळाच्या वतीने आयोजित सामूहीक हळदी कुंकू कार्यक्रम आर एक्स परिसरातील दत्त मंदिराच्या सभागृहात बुधवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात झाला.


याप्रसंगी महिलांनी उखाणे घेत, आतार व कासाराचे वान एकमेकींना भेट दिले. मंडळाच्या मीना चौधरी, सुलभा नपाते, स्मिता भर्गोदेव, सविता बारवकर, श्रद्धा महाजन, रेणुका गुंजकर, नयना जोशी, संगीता जोशी, आशा कुलकर्णी, कल्पना पत्की, आरती तेलंग यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *