March 24, 2026


वाळुज महानगर (ता.5) :- सकाळ माध्यम समूहातर्फे विविध प्रकाशने नेहमीच प्रसिद्ध केली जातात या प्रकाशनांना आपल्या कडुन नेहमीच भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे. गेली वर्षे भर हा अंक मासिक स्वरूपात नियमित प्रसिद्ध होत आहे.

दर महा प्रसिद्ध होणार्या या १०० पानी अंकाची किंमत रु ५० आहे आता नविन वर्षासाठी (माहे एप्रिल २०२३)पासुन या अंकाची द्वैवार्षिक वर्गणी रक्कम रू १४०० राहील.अंकाच्या वर्गणी रकमेवर (वाईल्ड क्राफ्ट) या कंपनीची रू २९९९ छापील किंमतीची बॅग (सॅक) सप्रेम भेट स्वरुपात दिली जाणार आहे या अंकामध्ये नेहमीप्रमाणे अर्थ,उद्योग, व गुंतवणूक या क्षेत्राशी निगडित सविस्तर माहिती व तज्ञांचे लेख नविन वर्षातही असतील त्याच बरोबर गुंतवणूकीचे पारंपरिक व नविन पर्याय आर्थिक साक्षरता ,बॅकिंग क्षेत्र,रिझर्व बँकेची धेय-धोरणे,शेअर मार्केट,विमा वैयक्तिक अर्थपुरवठा,आर्थिक नियोजन विविध प्रकारचे टॅक्स,सण वार तिथी यासंबधी लेख मुलाखती,कार्टुंन्स सर्वसामान्य जिव्हाळ्याचे विषय इ. भरगच्च मजकुर राहील. तरी आजच आपला अंक नोंदणीसाठी संपर्क श्रीरंग न्यूज पेपर एजन्सी प्रो विष्णू ढाकणे, मो- ९९ २३ ३८ ९० ४४.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *