March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.25)- वाळूज परिसरातील कमलापूर, राजणगांव (शेणपुंजी), घाणेगाव येथील सर्व चर्मकार समाजाच्या वतीने प्रतिमापूजन, महाआरती, भव्य मिरवणूक व महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाने संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कमळापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रथम शिवसेनेचे कृष्णा पाटील डोंगावकर यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर कमलापूर ते राजणगांव अशी मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कृष्णा पाटील डोंगावकर, इंद्रजित डोंगावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख अमोल लोहकरे, किशोर लोहकरे, समिती अध्यक्ष रोहित परोडकर, रामदास परोतकर,

सरपंच तथा युवासेना उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, जोगेश्वरीचे माजी सरपंच गजानन बोंबले, किशोर बिलवाला, प्रविण दुबिल, मोईस शेख, दशरथ कांबळे, सचिन साखरे, मनोहर लोहकरे, कृष्णा लोहकरे, नवनाथ लोहकरे, गणेश साखरे, राजू साखरे, अशोक नेटके, अशोक लोहकरे, विजू राजपूत, ईश्वर राजपूत, राहुल लोहकरे, पंकज चौधरी, शुभम पवार, दीपक गोरे, यागेश लोहकरे, सुशील लोहकरे, अंगत नायबल, रघुनात काटकर, सोपान सातपुते, योगेश साखरे, दीपक लोहकरे, सोमीनाथ लोहकरे, विठ्ठल आहेर, नितीन शेळके, संतोष गायकवाड, विजू लोहकरे, उमेश लोहकरे, दीपक दाभाडे, विकास खरात, शाम नेटके, सोमीनाथ लोहकरे, दीपक गजभार, राजू गोरे, सुरेश दाभाडे,

रामनाथ लोहकरे, गंगाधर वाघमारे, संतोष लोहकरे, दीपक लोहकरे, रामेश्वर उदे, गणेश शेळके, शरद गायकवाड, दीपक दाभाडे, गोरख लोहकरे, ज्ञानेशोर लोहकरे, नवनाथ शेळके, सचिन दाभाडे, शिवाजी खेडकर, निवर्ती भाग्यवंत, ‎कृष्णा काजळे, प्रभाकर काजळे, गणेश साबळे, अनिल वाघ, योगेश दळवी, विलास सौदागर, पंडित पन्हाळ, प्रविण थोरात, सुरेश वाघमारे, गणेश ठोकळ,विठ्ठर मोर, नागराज पाटील, रतन मुरडादे, चव्हाण महाराज, राजेंद्र कडू, बाबासाहेब कडवे, पोपट खैरे, विलास लिहिणार, ज्ञानेश्वर पाटील, संतोष वायकर, संतोष लासूरकर, गणेश सोनवणे, कृष्णा नायबल, आकाश शिवदास, ईश्वर राजपूत आदींची उपस्थिती होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *