March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – अखिल भारतीय छावा संघटनेच्या वडगाव (को.) येथील शाखेचे उद्घाटन शांतीनगर मधे छावा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष किशोर पाटील शिरवत, युवक जिल्हाअध्यक्ष अमोल पाटील काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुण शिवाजी पाटील मोरे, युवक जिल्हाउपअध्यक्ष बाबासाहेब पाटील गायकवाड, गंगापुर तालुकाअध्यक्ष पवन पाटील, युवक वाळुज माहानगर अध्यक्ष राजेश ईंगोले पाटील, उत्तम झळके पाटील, गोरख बढे, बाळासाहेब खंडाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी निवडण्यात आलेल्या शाखा कार्यकारणीत शाखाध्यक्ष मंगेश वाघ, उपअध्यक्ष दिपक बोरडे, तानाजी ढवळे, सचिव योगेश देडे, समाधान वानखेडे, संघटक गोविंद ईंगोले, कैलास सपकाळ, अजय चापेवाड, कैलास वाघ, राहुल सोळुंके, सिराज शहा, ऋषिकेश पवार, रविराज क्षीरसागर, विष्णू मुदगळे, बबन गिरी, बालाजी टेकाळे, शिवम श्रीवास्तव, विष्णू म्हस्के, विश्वजित पातोडे आदींचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *