March 23, 2026

 


बजाजनगर परिसरातील सिडको महानगर मधील राजश्री शाहूननगर येथे राम मंदिर उद्घाटन निमित्ताने नागरिकांच्या वतीने सप्तशृंगी माता मंदिरात गौरव व प्रतीक्षा सानप या नवदांपत्याच्या हस्ते व वडगाव (को.)- बजाजनगरच्या ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे यांच्या उपस्थितीत सामुदायिक महाआरती घेण्यात आली. व प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी विजया आगळे, वर्षाराणी सानप, वर्षा घुगे, तारामती शिंदे, सविता जाधव, अर्चना माळी, सुनिता शेंडकर, माधुरी सगर, कमल शेंडकर, शितल वर्मा, जानवी जाधव, मुस्कान वर्मा, गायत्री सगर, विभाग प्रमुख राजन सोमासे, प्रदीप माळी, वीरेंद्र चौधरी, किशोर आगळे, शिवराज शिंदे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *