February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) :- भारतिय दलित पॅथरच्या वतीने माहत्मा फुले यांच्या स्मुतीदीनानिमित महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन आभिवादन कयण्यात आले. या वेळी पॅथर नेते लक्ष्मन भुतकर, उद्योजक संजय मिसाळ, रावसाहेब बावसकर, प्रकाश सौदागर आदींसह कार्यक्रते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *