वाळूजमहानगर, ता.6 (बातमीदार) – प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या भव्य आंतरराष्ट्रीय संत संमेलनानिम्मित पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे यांच्या संकल्पनेतून महाकुंभ मेळ्यामध्ये संतांची भव्य मिरवणुक व मार्गदर्शन सोहळा पार पडला.
