March 26, 2026


वाळूज महानगर, (ता.23) -वाळूज औद्योगिक वसाहतीतील मसिआ संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल पाटील, उपाध्यक्षपदी अर्जुन गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल

शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विष्णु पा जाधव यांच्या वतीने नुकतेच स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाऊलाल दुबिले, अजिनाथ तुपे, सुखदेव आव्हाड, संभाजी जुघरे, विष्णु धोत्रे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *