March 25, 2026

वाळूज महानगर, (ता.19) – छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आजाद रिसर्च सेंटर येथे झालेल्या मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठकित वडगाव (को.) येथील प्रकाश निकम यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष रमेय गायकवाड, नगरसेवक कैलास गायकवाड, नगरसेवक रमेश जायभाये, के व्हि गायकवाड, सिद्धार्थ दिपके,, साहेबराव दाभाडे, गौतम गणराज, सरपंच संतोष राठोड, रमेश बागुल, ज्ञानेश्वर माळी, नामदेव केदारे, अनिल साळवे, सुरज खाजेकर, धम्मपाल शिरसाट, सतीश काळे, रामनाथ तोडकर, सागर बागुल, अशोक निकम, महेश पवार, कैलास दळवी, मुकेश साळवे, अमोल जोगदंडे, गणेश निकम, अमोल दाभाडे, लतेश परकारे, सतीश पवार, बाळू अहिरे, विशाल काळे, सुमित मांदळे, कुणाल खरात, सतिश साळवे उपस्थित होते.

या निवडीचे स्वागत वाळुज महानगर अन्याय अत्याचार कृती समितीचे प्रवीण नितनवरे, जे के अमराव, कुंदन लाटे, नागेश कुठारे, चेतन इंगोले, प्रवीण वाघमारे, सतीश साळवे, बाळू आहीरे, शंकर शेळके यांच्यासह विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी व विविध बुद्ध विहार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडीचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *