वाळूजमहानगर, (ता.3) – भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेच्या वतीने वाळूज औद्योगिक परिसरातून दुचाकी रॅली काढून पंढरपूर येथील कामगार पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रभाकर मते यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी रमेश खांडरे, कोमलसिंग इंगळे, शिवाजी तुरटवाड, राजू मरमट राजपूत, शंकर राठोड, जितेंद्र नहार, एम एन ससे, नारायणसिंग राजपूत, अमर राजपूत, नरहरी पवार, माधव मेहेत्रे, अख्तर सय्यद, संतोष जाधव, किशोर जगताप, संपत घुले, दत्तात्रेय धनक आदींची उपस्थिती होती.
