March 25, 2026

राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने बजाजनगरातील रामभक्त मयूर संतोष चोरडिया व किशोर पाटील यांच्या वतीने बजाजनगरात 32 हजार बुंदी लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीने संपूर्ण परिसर जय श्री रामाच्या गजरात भक्तिमय झाला होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *