
वाळूज महानगर, (ता.4) – पद्मपाणी बुद्ध विहार बजाजनगर येथे 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी पु. भिक्खू ज्ञान रक्षीत थेरो व सेवानिवृत्त परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते या प्रमुख अतिथीनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर पद्मपाणी बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष एल एल गायकवाड, एम. एस. ओव्हळ, एल ए कांबळे, व्ही.डी कांबळे, यु. के. मोरे, सुभाष कोसरे, अँड. नामदेव सावंत, नंदकिशोर रत्नपारखे, सिद्धार्थ दिपके, सी आर साळवे, सुधीर शेषवरे, अशोक होळकर, शेषेराव जोगदंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमंत बहुरे, राजेश शेंडे, सुरेश पहुरकर, एन. एम बगाटे, एस पी हिवराळे, भीमरत्न कांबळे, अनिल कांबळे, व्ही के जाधव, मुकुंद साबळे, ऋषिकेश पवार, गणेश मगरे, अमरदिप गायकवाड, विजय दहेंडे, प्रशांत देवतळे, मिलिंद गवळी, लक्ष्मण कांबळे, अप्पासाहेब जाधव, रवींद्र जाधव, लक्ष्मण धडेकर, भीमराव डाके, सतीश बचुटे, रमेश दांडगे, उद्धव सुगंधे, रवी रोठे, काकासाहेब पवार, सचिन वाघ, संजय वाघ, भगवान भालेराव, रतन सरोदे, प्रल्हाद ठमके, ऋषिकेश पवार, रमेश मगरे, सुनील पठारे, सम्यक पारधे, संतोष इंगळे, गौतमपारधे, गोपाळ होळकर, सोनबा मनवर, गोविंद होळकर, गणकवार, एन.बी गायकवाड, अशोक होळकर, रत्नदीप ओव्हाळ, राजेश मोरे, गजानन वागोदे, मंगेश भालेराव, अशोक पाटील, सुशांत कांबळे, भुवन भालशंकर, देवमन तायडे, हिरामण अहिरे, विश्वजित पाईकराव, मंगलदास सुरवाडे, मयूर सुरवाडे, प्रशांत निकाळजे, एस. डी.भगत, अंगद कांबळे यांच्यासह पद्मपाणी महिला मंडळाने परिश्रम घेतले.
