March 23, 2026

वाळुजमहानगर,,(ता.8) – राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रेमदास राठोड यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय समन्वयक किसन राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष भिकन जाधव यांनी ही निवड एका पत्राद्वारे केली.

गोर बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय समस्या सोडविण्यासाठी व संघटना मजबूूतीसाठी काम करावे. असे या पत्रात म्हटले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *