March 28, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमधील ऑर्किड टेक्नो स्कूलची विद्यार्थी प्रांजल प्रशांत नेरकर हिने मुंबई येथे झालेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 परीक्षेत तिसऱ्या फेरीत (तोंडी परीक्षेत) मध्ये रौप्य पदक प्राप्त करून चंदेरी यश मिळवले.
विद्यर्थीनीच्या या चंदेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *